अभिनेता रितेश देशमुख बॉलीवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीमध्येदेखील नेहमीच काही ना काही एक्सप्रिमेंट्स करत असतो...तसंच अभिनयासह त्याने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवल आहे आणि आता लवकरच रितेशची मुंबई फिल्म कंपनी ही एक शॉर्टफिल्म घेऊन येतेय...विशेष म्हणजे या शॉर्टफिल्ममध्ये सैराट फेम नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे....एका पोस्टमनची गाथा सांगणारी एक नवी-कोरी शॉर्ट फिल्म ते घेऊन ये्तात.. तार असं या शॉर्टफिल्मचं नाव आहे. नाळ यासिनेमानंतर ह्या शॉर्टफिल्ममध्ये नागराज मंजुळे झळकतायत. दिग्दर्शक पंकज सोनवणे यांनी ह्या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. या शॉर्टफिल्मची माहिती रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्रामवरुन दिली आहे,
#lokmatcnxfilmy #NagrajManjule #RiteishDeshmukh #TAAR
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber